कोडे क्रमांक ४२
ज्या दराने एका रकमेचे ३ वर्षांचे सरळव्याज ₹५२५/- होते, त्याच दराने ₹१६००/- चे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज ₹ १६४/- होते. तर ती रक्कम कोणती?
Puzzle 42
By a certain rate of simple interest on
‘ ₹ x/- ‘ in three years is ₹ 525/-. With the same rate of interest the compound interest of ₹ 1600/- for two years is ₹ 164/-
Find the value of ‘ x ‘
—
कोडे क्रमांक ४० चे उत्तर
* बहुभुजकृतीच्या बाजूंची संख्या=(१२६०+३६०)/१८०
*Number of sides = (1260+360)/180
* बाजुंची संख्या ९, बाह्यकोनांची मापे ४०°
* Number of sides 9, Exterior angle 40°
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची