कोडे क्रमांक ४१
१६२६ या संख्येला कोणत्या लघुतम संख्येने गुणले असता गुणाकार संख्येतील सर्व अंक समान असतील ?
Puzzle 41.
A number 1626 is multiplied by a certain number gives a product containing same digits. Find the multiplayer.
कोडे क्रमांक ३९ चे उत्तर
* १.५, ५, १०.५, १८, २७.५, ?
* 1.5, 5, 10.5, 18, 27.5, ?
* पदांमधील अंतर्गत फरक ३.५, ५.५, ७.५, ९.५,….
* Difference between terms 3.5, 5.5, 7.5, 9.5,….
* पाचव्या व सहाव्या पदांमधील फरक ११.५
* The difference between 5th & 6th term is 11.5
* सहावे पद = २७.५+११.५ = ३९
* Sixth term = 27.5+11.5 = 39.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची