कोडे क्रमांक ४०
एका सुसम बहुभुजकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज १२६०° आहे. तर तिच्या प्रत्येक बाह्यकोनाचे माप किती ?
Puzzle 40
The sum of all angles of a regular polygon is 1260°. Find the measure of its each exterior angle.
—
कोडे क्रमांक ३८ चे उत्तर
* १५२८ = १३७२+१४७+७+२
*1528 = 1372+147+7+2
* १५२८ = (४×३४३)+(३×४९)+(१×७)+२
* 1528 = (4×343)+(3×49)+(1×7)+2
म्हणजे दशमान पद्धतीतील १५२८ ही संख्या सप्तमान पद्धतीने ४३१२ अशी लिहिली जाते
Number 1528 is written as 4312 at the base 7
* सप्तमान पद्धतीने लिहिलेली ४१२३ ही संख्या दशमान पद्धतीने (४×३४३)+(१×४९)+(३×७)+२ = १४४४ अशी आहे.
* The number 4132 at the base 7 is
= (4×343) + (1×49) + (3×7) +2 = 1444.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची