कोडे क्रमांक ३८
एका संख्या पद्धतीने १५२८ ही दशमान पद्धतीतील संख्या ४३१२ अशी लिहितात. तर दशमान पद्धतीतील कोणती संख्या नव्या पद्धतीने ४१३२ अशी लिहिली जाईल ?
Puzzle 38
In a certain number system the number 1528 is written as 4312. Which number will be written as 4132 in the new system.
—
कोडे क्रमांक ३६ चे उत्तर
* ३६ या संख्येचे नऊ विभाजक १, २, ३, ४ , ६, ९, १२, १८ आणि ३६ हे आहेत.
* 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 & 36 are the nine divisors of 36.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—