कोडे क्रमांक ३६
नऊ विभाजक असणारी लघुतम नैसर्गिक संख्या कोणती?
Which is the smallest natural number having nine divisors ?
—
कोडे क्रमांक ३४ चे उत्तर
* वर्तुळाच्या परिघातील वाढ ४२% म्हणजे त्याच्या त्रिज्येतील वाढ ही ४२%
* Increase in the circumference is 42% , means the increase in radius is 42%
* मूळ त्रिज्या १ असेल तर नवी त्रिज्या १.४२
* If original radius is 1, then the new radius is 1.42
* मूळचे क्षेत्रफळ π असेल तर नवीन क्षेत्रफळ २.०१६४π म्हणजे वाढ १.०१६४π
* Original area is π, The new area is 2.0164π. hence increase is 1.0164π.
* क्षेत्रफळातील वाढ १०१.६४%
* Increase in area 101.64%
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची