कोडे क्रमांक ३५
किती चार अंकी संख्यांना (१०००ते ९९९९ च्या दरम्यान च्या संख्या ) १०१ ने भागले असता ९९ बाकी उरेल ?
Puzzle 35
How many four-digit numbers
(numbers between 1000 & 9999) are there when divided by 101 leave remainder 99 ?
—
कोडे क्रमांक ३३ चे उत्तर
* (अ+१)(ब+१) = (a+1)(b+1) = ७२ = 72
* (अ+१)(क+१) = (a+1)(c+1) = ३२ = 32
* (ब+१)(क+१) = (b+1)(c+1) = ३६ = 36
* (अ+१)=(a+1)=८= 8; (ब+१)=(b+1)=९=9
आणि and (क+१)=(c+1)=४=4
* अ+ब+क = a+b+c = ७+८+३ = १८ = 18.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—