कोडे क्रमांक ३४
एक वर्तुळाच्या त्रिज्येत थोडी वाढ केल्याने त्याचा परीघ ४२% ने वाढतो तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल ?
Puzzle 34
By increasing the radius of a circle there is 42% increase in its circumference, how much percent increase will be there in its area ?
—
—
कोडे क्रमांक ३२ चे उत्तर
* (२/३)+(२/१५) = (2/3)+(2/15) = ४/५ = 4/5
* (४/५)+(२/३५) = (4/5)+(2/35) = ६/७ = 6/7
* (६/७)+(२/६३) = (6/7)+(2/63) = ८/९ = 8/9
* (८/९)+(२/९९)=(8/9)+(2/99)=१०/ ११ =10/11
(2/3)+(2/15)+(2/35)+(2/63)+(2/ 99)=10/11
—
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—