कोडे क्रमांक ३२
पुढील बेरीज करा
(२/३)+(२/१५)+(२/३५)+(२/६३)+(२/ ९९)=?
(2/3)+(2/15)+(2/35)+(2/63)+(2/ 99) = ?
—
कोडे क्रमांक ३० चे उत्तर
* २, ३, ४ ,५ आणि ६ यांचा ल. सा. वि. ६०.
* L. C. M. of 2, 3, 4, 5 & 6 is 60.
* भागाकरातील बाकी ‘ १ ‘
* Remainder is ‘ 1 ‘
* संभाव्य संख्या ६१, १२१, १८१, २४१, ३०१, ३६१,..
* Possible numbers 61, 121, 181, …301,…
* यापैकी ७ ने विभाज्य लघुतम संख्या ३०१
* The least number divisible by 7 is 301
—
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची