कोडे क्रमांक ३१
‘ ७ चा ३१ वा घात ‘(७^३१) यासंख्येला ५० ने भागले तर किती बाकी उरेल?
Puzzle 31
Find the remainder if the number 7^31
( 7 raised to 31) is divided by 50.
—
कोडे क्रमांक २९ चे उत्तर
* आयताची परिमिती ८२ सेमी. लांबी + रुंदी = ४१
* Perimeter of rectangal is 82 cm, l+b = 41
* आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = ४२०
*Area of rectangle = 420 =l×b
* लांबी (l) = २१(21); रुंदी (b) = २० (20)
* कर्ण लांबी = √(४४१)+(४००) = २९ सेमी
* Length of diagonal = 29 cm.
—
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—