कोडे क्रमांक ३०
सातने नि:शेष भाग जाणाऱ्या एका संख्येला २, ३, ४, ५ किंवा ६ ने भागले असता प्रत्येक वेळी १ बाकी उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती.
Puzzle 30
Find the smallest number which is multiple of 7 and leaves remainder 1 if it is divided by 2, 3 , 4, 5 or 6.
—
कोडे क्रमांक २८ चे उत्तर
तीन अंकी परिपूर्ण संख्या ४९६ ही आहे. कारण या संख्येचे विभाजक १, २, ४, ८, १६,३१ , ६२, १२४, २४८ आणि ४९६ हे आहेत.
१+२+४+८+१६+३१+६२+१२४+२४८ = ४९६.
496 is athree-digit perfect number.
Its divisors are 1, 2, 4, 8, 16, 31, 62, 124, 248 and 496.
1+2+4+8+16+31+62+124+248 = 496.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची