कोडे क्रमांक २९
एका आयताची परिमिती ८२ सेमी असून त्याचे क्षेत्रफळ ४२० चौसेमी आहे. तर त्याच्या कर्ण किती लांबीचा आहे.
Puzzle 29
The perimeter of a rectangle is 82 and its area is 420 sq. cm. Find the length of its diagonal.
—
कोडे क्रमांक २७ चे उत्तर
* ३२०xyz ही संख्या २७ व ३७ ने विभाज्य
* 320xyz is divisible by 27 & 37
* ३२०xyz ला ९९९ ने नि:शेष भाग जातो.
*320xyz is divisible by 999.
* ३२० + xyz =९९९ (९९९ ची कसोटी ).
* 320 + xyz = 999 (test for 999)
* xyz = ६७९ व संख्या ३२०६७९
* xyz = 679 & number 320679
* संख्येतील अंकांची बेरीज २७
* The sum of digits 27.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
Digonal of a rectangle=29cm.