कोडे क्रमांक २७
‘ ३२०क्षयझ ‘ या सहा अंकी संख्येला २७ आणि ३७ ने नि:शेष भाग जातो , तर त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती ?
Puzzle 27
If the six-digit number ‘ 320xyz ‘ is completely divisible by 27 and 37. Find the sum of all the digits in the number.
—
कोडे क्रमांक २५ चे उत्तर
* आयताचे लांबी (x+५) सेमी व रुंदी (x-५) सेमी मानू
* Let the length be (x+5)& breadth be (x-5)
* चौरासाच्या प्रत्येक बाजूची लांबी ‘ x सेमी ‘
* Length of each side of the square’ x cm ‘
* आयताचे क्षेत्रफळ (x+५)(x-५) चौसेमी.
*Area of rectangle (x+5)(x-5) sq. cm
* क्षेत्रफळातील वाढ २५ चौसेमी.
* Increase in area 25 sq. cm.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची