कोडे क्रमांक २६
दोन संख्यांची बेरीज ६५ असून त्यांचा गुणाकार २६ आहे, तर त्या संख्यांच्या गुणाकार व्यस्तानची बेरीज किती ?
Puzzle 26
The sum of two numbers is 65 and their product is 26. Find the addition of their reciprocals.
—
कोडे क्रमांक २४ चे उत्तर
* निर्मिती किंमत ₹ १००/- मानू.
* Production cost ₹100/-
* दुकानदाराची खरेदी ₹ १२०/-
* Shopkeeper’s cost ₹120/-
* गिऱ्हाईकाची खरेदी ₹ १२०×१.२० = १४४ रुपये
* Costomer’s cost ₹ 144/-
* निर्मिती किमतीपेक्षा ४४% जादा.
* 44% more than production cost
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—