कोडे क्रमांक २५
एका आयताची लांबी ५ सेमी ने कमी करून आणि रुंदी ५ सेमी ने वाढवून एक चौरस तयार केला तर त्याचे क्षेत्रफळ कितीने वाढेल किंवा कमी होईल?
Puzzle 25
The length of a rectangle is decreased by 5cm. and the breadth is increased by 5cm. to form a square. Find the increase or the decrease in the area.
—
कोडे क्रमांक २३ चे उत्तर
* समजा ती संख्या ५२ मानू (२७ भाजक, बाकी २५)
* let the number be 52.
* त्या संख्येची दुप्पट ५२×२ = १०४
* Double of the number is 104
* १०४ ला २७ ने भागले तर बाकी २३
* 104 divided by 27 leaves remainder 23.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची