कोडे क्रमांक २३
एका संख्येला २७ ने भागले तर बाकी २५ उरते.
जर त्या संख्येच्या दुप्पटीला २७ ने भागले तर किती बाकी उरेल?
Puzzle 23
A number when divided by 27 leaves remainder 25. Find the remainder when the double of the same number is divided by 27.
—-
कोडे क्रमांक २१ चे उत्तर
* २५४१ = ११ × २३१ = १२१ × २१
* 2541 = 11 × 231 = 121 × 21
*२५४१ ला २१ ने गुणले तर पूर्णवर्ग संख्या मिळते.
* If 2541 is multiplied by 21 we get a perfect square number.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—