कोडे क्रमांक २२
२०० मीटर लांबीची एक आगगाडी १०० मीटर लांबीचा एक पूल १२ सेकंदात ओलांडते. तर तीच गाडी त्याच वेगाने ३५० मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल ?
Puzzle 22
A train of length 200 m crosses a bridge in 12 seconds. How much time will it take to cross a tunnel of length 350 m. with the same speed ?
—
कोडे क्रमांक २० चे उत्तर
* पहिल्या वीस विषम संख्या १, ३, ५, ७, ९, …,३९
* First twenty odd numbers 1, 3, 5,….,39
* सरासरी = (१+३+५+७+……+३९)/२०
* Average = (1+3+5+7+….+39)/20
* सरासरी २०; Average 20.
—
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची