कोडे क्रमांक २१
२५४१ ला कोणत्या लहानात लहान नैसर्गिक संख्येने गुणले तर पूर्णवर्ग संख्या मिळेल ?
Puzzle 21
By which smallest natural number we should multiply 2541 to get a perfect square number ?
—
कोडे क्रमांक १९ चे उत्तर
* आयताच्या सांमुख बाजू समान लांबीच्या असतात.
Opposite sades of a rectangle are congruent.
* (२क्ष +२)=(४क्ष- १२) किंवा(क्ष+५)=(३क्ष-९)
(2x+2)=(4x-12). Or. (x+5)=(3x-9)
* क्ष = ७ x=7
* लांबी = १६ सेमी, रुंदी = १२ सेमी, कर्ण = २० सेमी
Length=16cm, breadth=12cm, Diagonal=20cm
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची