कोडे क्रमांक १९
एका आयताच्या चार बाजूंची लांबी अनुक्रमे
(२क्ष+२) , (क्ष + ५), (४क्ष -१२) आणि (३क्ष – ९) सेमी आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती सेमी असेल?
Puzzle 1
The lengths of four sides of a rectangle are (2x+2), (x+5), (4x-12) and
(3x-9) cm. Find the length of its diagonal.
—
कोडे क्रमांक १७ चे उत्तर
* १७ ने भाग जाणारी लघुतम चार अंकी संख्या १००३
* The smallest four digit number divisible by 17 is 1003.
* १७ ने भाग जाणारी महत्तम चार अंकी संख्या ९९९६
* The largest four digit number divisible by 17 is 9996
* १००३/१७ = ५९ आणि ९९९६/१७ = ५८८
* 1003/17=59 & 9996/17=588
* ५८८- ५९ + १ = ५३०
* 588-59+1 = 530
(१७ ने नि:शेष भाग जाणाऱ्या चार अंकी संख्याची संख्या)
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची