कोडे क्रमांक १८
किती तीन अंकी संख्यांमधील अंकांची बेरीज १८ असून त्या संख्यांना १८ ने नि:शेष भाग जातो?
Puzzle 18
How many three digit numbers are there divisible by 18 and also having sum of the digits 18?
—
कोडे क्रमांक १६ चे उत्तर
* ४९६ = २×२×२×२×३१ = १६×३१
* 496 = 2×2×2×2×31 = 16×31
* ती संख्या १६ होय. (३१=१५+१६)
*The number is 16. (31=15+16)
* १६ च्या १५व्या आणि १६व्या पटींची बेरीज ४९६
* 15th & 16th mulitples of 16 are 240 and 256
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल.)
—
वाचत रहा रंजक गणित
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची