१७ ने नि:शेष भाग जाणाऱ्या किती चार अंकी संख्या आहेत?
Puzzle 17
How many four-digit numbers are divisible by 17?
—
कोडे क्रमांक १५ चे उत्तर
* १५ क्रमागत विषम संख्यांची सरासरी ९९
* Average of 15 consecutive odd numbers is 99
* आठवी विषम संख्या ९९
* 8th odd number is 99
* त्यापैकी लघुतम संख्या ९९ – १४ = ८५.
* The smallest is 99 – 14 = 85
* त्यापैकी महत्तम संख्या ९९+१४ = ११३
* The largest is 99 + 14 = 113
* ८५ ने ११३ ला भागले तर बाकी २८.
* The remainder when 113 is divided by 85 is 28.
दिलीप गोटखिंडीकर
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह
गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.