कोडे क्रमांक १६
एका संख्येच्या दोन क्रमागत पटींची बेरीज ४९६ आहे. तर ती संख्या कोणती?
Puzzle 16
The sum of two consecutive multiples of a number is 496. Find the number
—
कोडे क्रमांक १४ चे उत्तर
* ३न आणि ७न यांचा ल. स. वि. २१न
* Let the numbers be 3n & 7n
* २१न = २९४
* L. C. M. of 3n & 7n is 21n=294
* न = १४. n = 14
* संख्या ४२ आणि ९८.
४२ आणि ९८ यांचा म. स. वि.१४
G. C. D. of 42 & 98 is 14.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची