कोडे क्रमांक १४
३ : ७ या गुणोत्तरात असणाऱ्या दोन संख्यांचा
ल. सा. वि. २९४ आहे. तर त्या संख्यांचा म.सा. वि. किती?
Puzzle 14
Two numbers are in the ratio 3 : 7.
Their L. C. M. is 294. Find their G. C. D.
—
क्रमांक १२ चे उत्तर
* ६०चे विभाजक {१,२,३,४,५,६,१०,१२,१५,२०,३०, ६०}
* ७२ चे विभाजक {१,२,३,४,६,८,९,१२,१८,२४,३६,७२}
*८४ चे विभाजक{१,२,३,४,६,७,१२,१४,२१, २८,४२,८४}
*९० चे विभाजक {१,२,३,५,६,९,१०,१५,१८,३०,४५, ९०}
* ९६चे विभाजक{१,२,३,४,६,८,१२,१६,२४, ३२,४८,९६}
६०+ ७२+८४+९०+९६ = ४०२.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)