कोडे क्रमांक १२
ज्या दोन अंकी संख्यांना प्रत्येकी १२ विभाजक आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
—
कोडे क्रमांक १० चे उत्तर
* कोणत्याही संख्येचा पाढयातील सर्व ( म्हणजे दहा ) संख्यांची बेरीज ही त्या संख्येच्या ५५ पट असते.
* ८८०/५५ = १६
* १६च्या पाढयातील सर्व संख्यांची बेरीज ८८०
* १६ चे वर्गमूळ ४
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(लोकाग्रहास्तव गणित कोडे आता इंग्रजीतूनही लवकरच….)
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)