कोडे क्रमांक १०
एका संख्येच्या पाढ्यातील सर्व ( म्हणजे दहा)संख्यांची बेरीज ८८० आहे. तर त्या संख्येचे वर्गमूळ किती?
—
कोडे क्रमांक ८ चे उत्तर
२४७……… पाहिले पद
२४×७ = १६८ दुसरे पद
१६×८ = १२८ तिसरे पद
१२×८ = ९६ चौथे पद
९×६ = ५४ पाचवे पद
५×४ = २० सहावे पद
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
4