मुंबई – भारतातील रँचो म्हणून ख्यात असलेल्या सोनम वांगचूक आपल्या संशोधन कार्यातून भारतीय जवानांना सलाम केला आहे. गलवान खोऱ्यासाठी आवश्यक असलेला उत्तम असा तंबूच वांगचूक यांनी साकारला आहे. त्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीत सैनिकांना या तंबूत उब मिळणार आ. कडाक्याच्या थंडीपासून सैनिकांचा बचाव होणार आहे.
बघा, त्यांचे हे नवे संशोधन
https://twitter.com/Wangchuk66/status/1362811687028416513