अनोळखी इसम आले. त्यांनी बाविस्कर यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी सोन्याचे, चांदीचे दागिणे असे १ लाख ३० हजार रुपयांची मालमत्ता चोरली.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कडील सहा, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, पो.हवा. माधव सानप, पो.कॉ. किरण पवार, आवा पिसाळ, सतिष मोरे, मुकेश निकम यांनी तपासाला सुरुवात करुन अवघ्या २४ तासात सदर गुन्ह्याचा मास्टर माइंट चेतन शशिकांत पवार, वय २२ वर्ष रा. तिसगांव ता. चांदवड यास त्याची सासरवाडी गुजरखेड ता. येवला येथून ताब्यात
घेतले. त्याचेकडेस सखोल तपास करुन त्याचे साथीदार समाधान सुकदेव मोरे, विखरणी, योगेश रमेश पवार, रा. विखरणी, सतिष शिवाजी माळी, दरसवाडी , भुषण बाळू पवार, रायपुर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.