मंगळवार, जुलै 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – मुलाला ट्रॅक्टरवर बसवण्याचा हट्ट पडला महागात, १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 4, 2020 | 5:56 pm
in स्थानिक बातम्या
0
accident

येवला – तालुक्यात कोळम येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. वडील ट्रॅक्टर चालवत असतांना मुलाला ट्रॅक्टरवर बसवण्याचा हट्ट त्यांना चांगलाच महागात पडला. ट्रॅक्टर चालवत असताना बारा वर्षाचा पोटचा गोळा कधी ट्रॅक्टर खाली आला हे वडलांना कळलंच नाही.  बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोळम येथील शेतकरी बबन हरिचंद्र चव्हाण हे आपला ट्रॅक्‍टर घेऊन शेतीच्या कामासाठी शेताकडे निघाले होते. दरम्यान आपला मुलगा शुभम बबन चव्हाण वय अवघे १२ वर्ष याला त्यांनी ट्रॅक्टर बसून घेतले. अचानकपणे शुभम ट्रॅक्टरवरुन पडला व ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. या घटनेची फिर्याद परसराम चव्हाण यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर हे करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

 सटाणा – वीजवितरणच्या गलथानपणामुळे नऊ एकर ऊस जळून ख़ाक, दहा लाखाचे नुकसान

Next Post

महिला टी -२० स्‍पर्धेला सुरूवात….अनुभवी व्‍हेलोसिटी संघाचा विजय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
9S6A8062

महिला टी -२० स्‍पर्धेला सुरूवात....अनुभवी व्‍हेलोसिटी संघाचा विजय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

ajit pawar11

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या तीन राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्याची अजित पवार यांची गडकरींकडे मागणी

जुलै 29, 2025
cbi

नाशिक येथील रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंताला १५ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने केली अटक

जुलै 29, 2025
khadse

अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसे यांना शंका

जुलै 29, 2025
Untitled 56

लोकसभेत संरक्षण मंत्र्यांनी सांगितले ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे हे कारण….

जुलै 29, 2025
sansad

भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात १२ लाख कोटीचे इतक्या हजार कोटींहून अधिक व्यवहार….

जुलै 29, 2025
3ac489E7 400x400 e1753753675917

पुणे पोलिसांनी कोकेन ठेवलं, व्हिडिओ व्हायरल केला…असीम सरोदे यांनी केला हा दावा

जुलै 29, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011