रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – नोकरी गेल्यानंतर त्याने उघडला एलईडी बल्ब बनविण्याचा उद्योग

by India Darpan
सप्टेंबर 11, 2020 | 11:10 am
in संमिश्र वार्ता
0
2 1

येवला – कोरोनाच्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन सुरु झल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या. यामुळे अनेक जणांची आर्थिक कोंडी झाली. याकाळात नाशिकमधील कंपनीतून जॉब सोडून घरी आलेल्या येवला तालुक्यातील धामणगाव येथील महेश शिवाजी गवळी या तरुणाने परिस्थितीवर मात करत स्व:ताचा एलईडी बल्प बनविण्याचा छोटा उद्योग सुरु केला. तसेच याद्वारे गावातील मित्रांना यात सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

काही तरी करायचे या विचारात असतांना शिकलेल्या इलेक्ट्रिक वायरिंगचा अनुभव पाहता त्याने साठवलेल्या पैशातून एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग घरातच सुरु केला आहे. त्यासाठी लागणारे रॉ मटेरिअल विकत आणून त्याने कामाला सुरुवात केली. तयार केलेले बल्ब विकण्यासाठी मित्रांसह ग्रामीण भागात मार्केटिंग देखील सुरु केले आहे. अल्प दरात चांगले आणि टिकाऊ बल्ब होलसेल भावात मिळत असल्याने ग्रामीण भागात त्याला चांगली मागणी येते आहे. सद्यस्थितीला महेश रोज २०० पेक्षा जास्त बल्ब तयार करतो आहे. त्याचबरोबर त्याने गावातील मित्रांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कुठलातरी  उद्योग सुरु करण्यापेक्षा तो ठराविक काळासाठी नसावा याकडे त्याने लक्ष दिले व  दैनंदिन वापरात असलेल्या एलईडी बल्प बनविण्याचा उद्योग सुरु केल्याचे त्याने सांगितले. नोकरी गमावल्याचे दुःख न गोंजारता उद्योजकतेद्वारे आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्यक्तिमत्व – आपुलकी जपणारे टीसी

Next Post

पेस्ट कंट्रोल ठेका तात्काळ रद्द करा, छत्रपती युवा सेनेचे निदर्शने

Next Post
IMG 20200911 WA0023

पेस्ट कंट्रोल ठेका तात्काळ रद्द करा, छत्रपती युवा सेनेचे निदर्शने

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011