रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी – भुजबळ

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2020 | 1:06 pm
in स्थानिक बातम्या
0
WhatsApp Image 2020 10 03 at 6.11.52 PM

येवला –  नागरिकांमध्ये मास्क आणि डिस्टन्स बाबत जनजागृती करण्यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिल्या आहेत.

कोरोना व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री  भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाड प्रांतधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रहा, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम , उपअभियंता प्रजापती,  वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख,सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तालुका पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी,  लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, तालुक्याला मिळालेले सर्व व्हेंटिलेटर्स सुरू करण्यात यावेत. ते सुरू झाल्यानंतर त्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व स्टाफची नेमणूक करण्यात यावी. येवला उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन लाईनसह राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून तातडीने सुरू करण्यात यावेत.

आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबतचा आढावा घेत त्यासाठी मुदत वाढीबाबत आदेश देण्यात यावेळी पालकमंत्री यांच्याकडून देण्यात आलेत.पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही यावेळी पालकमंत्री  भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच  जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुशांत सिंग प्रकरणात पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- ३६४ कोरोनामुक्त. ८६६ नवे बाधित. १७ मृत्यू

India Darpan

Next Post
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- ३६४ कोरोनामुक्त. ८६६ नवे बाधित. १७ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011