गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – दोन अपघातात दोन ठार, पाच जखमी

by India Darpan
ऑगस्ट 3, 2020 | 2:00 am
in इतर
0

येवला – तालुक्यात रविवारी सायंकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. त्यात दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये आडगाव चोथवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक विजय लक्ष्मण वाघमोडे (५२, रा. कोटमगाव विठ्ठलाचे) यांचा समावेश आहे. अनकाई शिवारातील कसारखेडा फाट्यावर एक अपघात झाला. त्यात  इंडिका कार (एमएच १९ बीजे ५२६६) आणि एका दुचाकीत (एमएच १५ एफइ ८७५५) समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात वाघमोडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रत्ना वाघमोडे (वय ४६) आणि पाच वर्षांची नात गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर मनमाड व मालेगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या अपघातात सायगाव फाट्यावर दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात धामणगाव येथील चंद्रकांत बाळाजी सोनवणे (२५) जागीच ठार झाले तर योगेश पगारे जखमी झाले. तसेच सायगाव येथील दोन जण जखमी झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमिताभ यांची कोरोनावर मात; अभिषेक हॉस्पिटलमध्येच

Next Post

नाशिक – तपोवन परिसरात एका इसमाची डोक्यात दगड घालून हत्या.

India Darpan

Next Post

नाशिक - तपोवन परिसरात एका इसमाची डोक्यात दगड घालून हत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011