शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला तालुक्यात ब्रह्माकुमारीजने केली एक हजार वृक्ष लागवड

by India Darpan
सप्टेंबर 10, 2020 | 1:13 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200909 WA0034 1

येवला – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ‘माय इंडिया, ग्रीन इंडिया’, ‘एक पेड – एक जिंदगी’, या उपक्रमांंतर्गत लॉकडाऊन काळातही तालुक्यात यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. शहरासह तालुक्यातील अंगणगाव, रायते, अंदरसूल, देवदरी, राजापूर, चिचोंडी, नागडे, बदापूर, टाकळी, येसगाव, बाभूळगाव, पाटोदा आदी गावांमध्ये या उपक्रमा अंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. बहावा, अशोका, आवळा, चिंच, सिताफळ, कौठ, वड, निंब, पिंपळ रामफळ, आंबा, चिकू, बॉटल पाम, सुपारी, नारळ आदी प्रकारचे झाडे व फळझाडे लावण्यात आली. नियोजन ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नीतादीदी, ब्रह्माकुमारी अनुदीदी, ब्रह्माकुमारी दामिनीदीदी यांनी केले. तर सदर उपक्रमासाठी अंदरसुल एमएसजीएस  ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सागर गाडेकर, महेश शेटे, प्रवीण बनकर, प्राचार्य पंकज निकम, प्राचार्य कोकणे, नानासाहेब कुराडे यांनी सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी आवश्यक असणारी रोपे उपलब्ध करून दिली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षण – राज्य सरकारला तीन दिवसाचा अल्टिमेटम

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- १४६५ नवे बाधित. १०२९ कोरोनामुक्त. २९ मृत्यू

Next Post
corona 4893276 1920

नाशिक कोरोना अपडेट- १४६५ नवे बाधित. १०२९ कोरोनामुक्त. २९ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011