शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – अंगणगावची ओट्यावरची शाळा चर्चेत

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 12:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200830 WA0020

येवला –  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येवला तालुक्यातील अंगणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोकूळ वाघ हे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्रमा अंतर्गत ओट्यावरची शाळा भरवत आहे. त्यांची ही शाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रमही सर्वच शाळांमधून राबविला जात आहे. ग्रामीण भागातही हा प्रयोग केला जात आहे. पण,  येथील विद्यार्थ्यांकडे अॅानलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने अनेकांकडे नाही. त्यामुळे अोट्यावरची शाळा अतिशय फायदेशीर ठरत आहेत. हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेचा आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, विस्तार अधिकारी सुनिल मारवाडी यांनी व्यक्त केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो, येथे आहे गणेश विसर्जन सुविधा

Next Post

स्नेहार्दपूर्ण वातावरणात विभागीय आयुक्त माने यांना निरोप

Next Post
IMG 20200831 WA0028

स्नेहार्दपूर्ण वातावरणात विभागीय आयुक्त माने यांना निरोप

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011