नवी दिल्ली – सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मेहनत करणे महत्त्वाचे आहेच. नोकरीसाठी तयारी करण्यापेक्षाही योग्य संधीचा शोध घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. नोकरीची संधीच मिळाली नाही, तर तयारीला काहीच अर्थ उरत नाही. यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो. नोकरीच्या काही संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे.
एनएमडीसीच्या पदासाठी निवड
फिल्ड अटेंडंट आणि मेंटेनन्स असिस्टंट पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारिरीक क्षमतेच्या परीक्षणाद्वारे केली जाणार आहे. तर इतर पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टमधील गुणांच्या आधारावर केली जाईल.

एनएमडीसीच्या पदांसाठी अंतिम तारीख
एनएमडीसीच्या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवार ११ मार्च २०२१ पासून अर्ज करू शकतील. अर्जप्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत चालू राहील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लिखित अर्ज एनएमडीसीच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावा लागेल. त्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२१ आहे.
एनएमडीसी पदांसाठी पात्रता
एनएमडीसीच्या रिक्त पदांसाठी उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतील. अर्जकर्त्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आणि ३० वर्षांपेक्षा कमी हवे. या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. अर्जदार अधिक माहितीसाठी एनएमडीसीच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
एनएमडीसीच्या ३०४ पदांसाठी अर्ज
एनएमडीसी लिमिटेडनं ३०४ पदांसाठी अधिकृतरित्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती छत्तीसगडमधील किरंदूल कॉम्प्लेक्स आणि बचेली कॉम्प्लेक्स येथील बैलाडिला लोखंडाच्या खाणीमध्ये होईल. ही निवडप्रक्रिया ११ मार्च २०२१ ला सुरू झाली आहे.
यूपीएससी भरती २०२१ साठी पात्रता
यूपीएससीतर्फे जारी अधिकृत अधिसूचनेनुसार, लेडी मेडिकल ऑफिसर, प्रधान डिझाईन अधिकारी, शिप सर्वेअर सह उपमहासंचालक आणि सहाय्यक आर्किटेक्टच्या पदांसाठी उमेदवारांचे वय अनुक्रमे ३३, ४५, ४५ आणि ३५ वर्ष पाहिजे. पदांनुसार वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे.

यूपीएससी भरती २०२१ अर्जाची अंतिम मुदत
इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या या पदांवर १ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जदारांना २५ रुपये शुल्क जमा करावं लागेल. अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत २ एप्रिल ठरवण्यात आली आहे. अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०२१ ठरवण्यात आली आहे.
यूपीएससी- या पदांसाठी होणार भरती
यूपीएससीनं लेडी मेडिकल ऑफिसर, मुख्य डिझाईन अधिकारीसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करायची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
यूपीएससीनं लेडी मेडिकल ऑफिसर, मुख्य डिझाईन अधिकारीसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करायची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अशी होणार निवड
बीजीआयसीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, समूह चर्चा (ग्रुप डिस्कशन) आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाईल. महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार https://www.gicofindia.com/en/ वर जाऊ शकतात किंवा अधिसूचनेच्या थेट लिंकवर https;//www.gicofindia.com/ images/pdf/DETAILED_ ADVERTISEMENT_FOR_RECRUITMENT_ OF_SCALE_I_OFFICERS_-_2021.pdf वर जाऊ शकतात.