नाशिक – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. अंकिता वाकेकर या विद्यार्थिनीने ५४७वी रँक मिळविली आहे. तिने मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. रिक्षाचालक वडिल असलेल्या स्वप्निल पवारने पहिल्याच प्रयत्नात ६३५वी रँक प्राप्त केली आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही आपण यशस्वी होऊ शकतो हे स्वप्निलने दाखवून दिले आहे. तर, निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील सुमित जगताप या विद्यार्थ्याने ५०७वा क्रमांक पटकावला आहे. चांदवड पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास जगताप यांचा तो पुत्र आहे. त्याच्या या यशानंतर पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांनी सुमितचे अभिनंदन केले. तिन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये दिवसभर आनंदाचे वातावरण होते.