मुंबई – राज्य सरकारने सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बुधवारी (२४ फेब्रुवारी) बदल्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
अधिकारी व नव्या नियुक्तीचे ठिकाण असे
१. जी श्रीकांत – सह आयुक्त, विक्री कर, औरंगाबाद
२. एल एस माळी – संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय, मुंबई
३. व्ही एल भिमनवार – उपसचिव, आयटी, मंत्रालय, मुंबई
४. राहूल रेखावार – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट सीडस कॉर्पोरेशन, अकोला
५. डॉ. एच एस वसेकर – सीईओ, नॅशनल रुरल लाईव्हलिहूड मिशन, नवी मुंबई
६. प्रजित नायर – सीईई, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग