पुणे – पुणे विभागामध्ये लोणी स्टेशन येथे मेकँनिकल सिग्नलिंग गिअर्स आणि इलेट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कार्य केले जात असल्यामुळे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॅाक २४.०३.२०२१ ते २६.०३.२०२१ पर्यंत आहे . या ब्लॉक मुळे भुसावळ विभागातील विशेष गाडी काही रद्द करण्यात आले आहे त्या पुढीलप्रमाणे –
१) गाडी क्रमांक – ०७३१३ डाऊन पनवेल -नांदेड शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द
२) गाडी क्रमांक – ०७३१४ अप नांदेड -पनवेल गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
३)गाडी क्रमांक -०१४१७ डाऊन पुणे -नागपूर गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
४) गाडी क्रमांक ०१४१८ अप नागपूर -पुणे शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द
५)गाडी क्रमांक – ०२११८ अप अमरावती -पुणे गुरुवार दिनांक २५.०३.२०२१ ला रद्द
६) गाडी क्रमांक -०२२२३ डाऊन पुणे -अजनी शुक्रवार दिनांक २६.०३.२०२१ ला रद्द