मुंबई – राज्य सरकारने १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी काढले.
अधिकारी आणि त्यांची बदली झालेले ठिकाण असे
१ प्रवीण दराडे – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुंबई
२ जयश्री भोई – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन, मुंबई
३ ए आर काळे – आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
४ डॉ. अश्विनी जोशी – व्यवस्थापकीय संचालक एमपीसीएल
५ डॉ. एम एस कलशेट्टी – संचालक, भूजल सर्वेक्षण संस्था, पुणे
६ आर बी भोसले – जिल्हाधिकारी, अहमदनगर
७ एच पी तुम्मोड – आयुक्त, डेअरी डेव्हलपमेंट
८ डॉ. के एच कुलकर्णी – संचालक, म्युनिसिपल अॅडमिनिस्ट्रेशन
९ सी के डांगे – प्रकल्प संचालक, एडस कंट्रोल सोसायटी
१० एम बी वारभूवन – सीईओ, महात्मा फुले जन आरोग्य योजना
११ आर एस क्षिरसागर – सीईओ, अहमदनगर जिल्हा परिषद
१२ बी बी दांगडे – सचिव, फी रेग्युलेटरी अथॉरिटी
१३ रघुनाथ के गावडे – सीईओ, नंदुरबार जिल्हा परिषद
१४ पल्लवी दराडे – सहसचिव, गृहमंत्रालय
१५ डॉ. सुधाकर शिंदे – उपसचिव, सामान्य प्रशासन