सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

याला म्हणतात शेजार धर्म; भारताकडून या ६ देशांना कोरोना लसीचा पुरवठा

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 10:41 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
covideshild

नवी दिल्ली – भारतीय संस्कृतीत शेजारधर्माला महत्वाचे स्थान आहे. शेजारच्या देशांबद्दल नेहमीच औदार्य दाखवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा कोरोना संकटात ‘शेजारी आधी’ या उदात्त भावनेचे उदाहरण समोर ठेवले आहे.  आता आपल्या शेजारील सहा देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे  भारताने जाहीर केले. लस प्राप्त होणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश आणि सेशल्स यांचा समावेश आहे. या देशांना ही लस अनुदान म्हणून दिली जाईल.

१) कोरोनाची लस प्रथम शेजारच्या देशांना : परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,  मालदीवमध्ये प्रथम सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशिल्टच्या एक लाख डोसची पुरवठा केला जाईल.  मालदीव सरकार प्रथम कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देणारे आपले आरोग्य कर्मचारी, इतर योद्धा आणि पोलिस लसी देण्याची योजना आखत आहे. तसेच ही कोविशिल्ड लस भूतान, नेपाळ, म्यानमार, सेशल्स आणि बांगलादेशात देखील पाठविली जाईल. कोविशिल्डचे २० दशलक्ष डोस गुरुवारी बांगलादेशात पोहोचतील.

२) अन्य देशांमध्ये लसीकरणाची घोषणा : अन्य देशांकरिता भारत किती अतिरिक्त लसी तर करू शकेल, या बाबत परराष्ट्र मंत्रालय आरोग्य मंत्रालयाशी सतत संपर्कात असतो. कोरोना लसीचा लवकर पुरवठा करण्यासाठी इतर अनेक देश भारताशी संपर्क साधत आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि मॉरिशस सारख्या शेजारी देशांचा समावेश आहे.  भारत लवकरच पहिल्या टप्प्यात या देशांमध्ये लसीकरणाची घोषणा करणार आहे.

३) भूतानच्या पंतप्रधानांनी केली भारताला विनंती : भूतानच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले होते की, त्यांनी कोरोनाची लस भूतानमधील सर्व लोकांसाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती भारताला केली आहे. तसेच, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताकडून २० लाख लसींची भेट २१ जानेवारीला ढाका येथे पोहोचेल.  पंतप्रधान शेख हसीना यांच्या पार्टी अवामी लीगने हा निर्णय त्यांचा पक्षाचा विजय म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

४) कंबोडियालाही लसीची अपेक्षा :  भारतातील कंबोडियाच्या नवीन राजदूत देवयानी खोब्रागडे यांनी कंबोडियन पंतप्रधानांना त्यांचे ओळखपत्र देण्यासाठी भेट घेतली, तेव्हा तेथे पंतप्रधानांनी अशी आशा व्यक्त केली की, भारताकडून लवकरच त्यांच्या देशाला कोरोना लस मिळेल.

५) भारत देणार दक्षिण आफ्रिकेलाही लस : ब्राझीलच्या सरकारने भारतातून लस आणण्यासाठी आधीच विमान तयार केले आहे. तर  दक्षिण आफ्रिका सरकारने  म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात भारताकडून लसची पहिली मालवाहतूक होण्याची शक्यता आहे.  यानंतर, तेथे प्रथम १० टक्के लोकांना लस देण्यास सुरूवात होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पुन्हा गर्दी, मुदतवाढीचा शेवटचा दिवस

Next Post

साहित्य संमेलनलासाठी संस्थेकडून सर्व मदत करु – नीलिमाताई पवार

India Darpan

Next Post
IMG 20210120 WA0014

साहित्य संमेलनलासाठी संस्थेकडून सर्व मदत करु - नीलिमाताई पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011