मुंबई – ट्विटरवर सध्या एक व्हिडिओ तुफान चर्चेचा ठरला आहे. ओडिसा केडरचे भारतीय वनसेवेचे अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन द्या असे आवाहन केल्यानंतर ट्विटरवासियांनी कॅप्शनचा पाऊस पाडला आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/susantananda3/status/1347816411024904195