मुंबई – यंदा शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत राज्यभरातील १८ हजार खासगी इंग्रजी शाळा प्रवेश देणार नाहीत, असा गंभीर इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) दिला आहे. यासंदर्भातील पत्र मेस्टाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.
मेस्टाने दिलेले पत्र असे