रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्हसरुळमध्ये विवाहितेची निघृण हत्या; चौकशीसाठी पती ताब्यात

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 3:57 pm
in क्राईम डायरी
0

नाशिक – म्हसरूळ शिवारातील पवार मळ्यालगत एका महिलेचा खुन करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. मृत महिलेचे नाव पुजा विनोद आखाडे (वय २३) असे आहे.

म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादला जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पवार मळ्याजवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे एका नागरिकाला दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे हवालदार संजय राऊत, सतीश वसावे, मंगेश दराडे आदींच्या पथकासह घटनास्थळी पोहचले. येथील नाल्याजवळ २० ते २५ वयोगटातील विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली पोलिसांना आढळून आली.

या महिलेच्या गळ्यावर, कपाळावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करुन ठार मारल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात निष्पन्न केले. महिलेची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी म्हसरुळ पोलिसांनी अन्य पोलीस ठाण्यांना कळविले. त्याचवेळी रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात विनोद आखाडे नावाची व्यक्ती त्याची पत्नी बेपत्ता झाल्याने तक्रार देण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळ गाठले व मृतदेह दाखविल्यानंतर मृतदेह त्यांनी ओळखला व विवाहितेचे नाव स्पष्ट केले. पूजाचा खून कोणी व का केला असावा? याबाबतचे कारण आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. या खुनाचा उलगडा करण्यासाठी म्हसरुळ पोलिसांचे पथक तपास करत आहेत. दरम्यान, विनोद यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात दिवसभरामध्ये १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांना कोरोना लस

Next Post

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’; ट्रम्प यांची निरोपाची ‘मन की बात’

India Darpan

Next Post
EsLc6ovXcAE0UrS

'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; ट्रम्प यांची निरोपाची 'मन की बात'

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011