गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्हणून शाहरुख खान हा अक्षय कुमार सोबत काम करीत नाही

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2020 | 11:13 am
in मनोरंजन
0

मुंबई – बॉलिवूडमध्ये हीरो – हिरॉईनप्रमाणेच अनेकदा अभिनेत्यांच्या जोड्या देखील जुळलेल्या दिसतात. पण किंग खान शाहरुख खान आणि सध्याचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार हे दोघेही कधीच एकत्र काम करताना दिसत नाहीत. काय आहे यामागचे कारण? एका मुलाखतीत शाहरुख खाननेच हे कारण सांगितले.
अक्षयप्रमाणे सकाळी लवकर उठणे हे मला शक्य होत नाही. त्याचा दिवस लवकर सुरु होतो. तो जेव्हा उठतो, तेव्हा मी अनेकदा झोपायला जातो. मी रात्री उशिरापर्यंत जगू शकतो, पण अक्षयचे तसे नाही, असे किंग खानचे म्हणणे आहे. यानंतरही आम्ही जरी एकत्र काम केले तरी आमची सेटवर कधीच भेट होणार नाही. कारण ज्यावेळी अक्षय घरी जाईल त्यावेळी मी सेटवर येत असेन. मला त्याच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे, पण वेळेच्या समस्येमुळे ते शक्य होत नाही.
असे जरी असले तरी या दोघांनी एकमेकांच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केलं आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते. तर अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटात शाहरुख खानचे एक गाणे होते.
शाहरुख
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहार निवडणुकीनंतर या राज्यांवर आहे ओवेसींची नजर…

Next Post

अखेर अर्णब गोस्वामी यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

India Darpan

Next Post
अर्णब गोस्वामी

अखेर अर्णब गोस्वामी यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011