सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्हणून चीनी नेतृत्व अलिबाबाचे जैक मा यांच्यावर आहे नाराज

by India Darpan
जानेवारी 13, 2021 | 5:52 am
in संमिश्र वार्ता
0
Eq9CEMyXMAAYmhP

नवी दिल्ली – अलिबाबा या ऑनलाईन व्यापार कंपनीचे नाव जगभरात होऊ लागले आणि येथूनच जैक मा यांना अडचणी येऊ लागल्या.  सध्या जैक मा कोठे आहेत? हे कोणालाही ठाऊक नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की, चीनसह इतर देशांतील व्यवसायांना आणि नियामकांना अद्यापपर्यंत जैक यांच्या डेटा व अन्य माहितीबाबत कळू शकत नाही. चीनी नेतृत्व जैक मा यांच्यावर का नाराज आहे, त्याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत.

चीन सरकार खासगी संस्थांना परवानगी देऊन थेट लोकांवर नियंत्रण ठेवू शकते. कोणत्याही ग्रुपकडे असलेल्या प्रकारच्या डेटामध्ये प्रवेश केल्यामुळे ते वापरकर्त्यांना खर्च, गुंतवणूक आणि कर्ज घेण्यास प्रवृत्त करू शकते, कारण आपल्या देशात देखील प्रकरणे घडताना दितात,  जेव्हा बँकांचे संबंधित मॅनेजर कंपनीकडे कर्ज घेण्यासाठी, एखाद्या योजनेत बचत करण्यासाठी आणि एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधतात, ज्यामुळे त्यांना आपल्या बँकिंग व्यवहाराची सर्व माहिती मिळते.
दरम्यान, जैक मा यांनी एक वर्षापूर्वी पेटीएम, जोमाटो आणि बिग बास्केट या भारतीय उद्योगांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक केली असली तरी या कंपन्यांचे भविष्य कसे आहे हे सांगता येत नाही. जैक यांचे पुनरागमन कसे होते. तसेच त्याचा चिनी व्यवसाय आता कसा कार्य करेल यावर सर्व काही अवलंबून आहे. सध्या चिनी तंत्रज्ञानाच्या इतर दिग्गज कंपन्यांनाही नियामक छाननीचा सामना करावा लागत आहे, कारण इंटरनेटवर त्यांची सर्व माहिती आणि डेटा सुरक्षित आहेत काय याची शंका वाटते. त्यामुळे जरी जैक मा हे सर्व तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान असले तरीही सध्या डेटा सुरक्षा आणि गोपनीयता खरोखरच एक मोठा विषय आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

WhatsApp आणि Facebook विरोधात सुरू झाली ही मोहीम

Next Post

ऐतिहासिक: यंदाच्या परेडमध्ये सहभागी होणार बांगलादेशी सैनिक

India Darpan

Next Post

ऐतिहासिक: यंदाच्या परेडमध्ये सहभागी होणार बांगलादेशी सैनिक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011