नवी दिल्ली – मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्युच्युअल फंड खरेदी विक्रीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वाढ देण्यात आली आहे. याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुपारी १ पर्यंत खरेदी विक्रीच्या व्यवहारांना परवानगी दिली होती. त्यात आता आणखी दोन तासांची वाढ करण्यात आली आहे.
कामकाजाच्या जुन्या वेळा पूर्ववत झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँकेने बाँड मार्केटसाठी व्यापाराचा कालावधी कमी केल्यानंतर सेबीने हा निर्णय घेतला होता. आता म्युच्युअल फंड्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्युच्युअल फंडांची सुधारित वेळ दिली आहे. हा निर्णय १९ ऑक्टोबरपासून अंमलात आणला जाणार आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदी करायचे की विक्री करायची, या दोघांसाठी तीन वाजता वेळ पूर्ववत करण्यात आली आहे. कर्ज व तत्सम कामांसाठी वेळा पूर्ववत करण्यात आल्या आहेत अशी माहिती एएनएफआयचे अध्यक्ष निलेश शहा यांनी दिली आहे.
ठराविक तारीखेपर्यंत किंवा वेळेपर्यंत केलेले व्यवहार त्याच तारखेला ग्राह्य धरले जाणे म्हणजे कट ऑफ वेळ. यात वाटप केलेल्या रकमेवर लागू होणारी तारीख ग्राह्य धरली जाते. म्युच्युअल फंडच्या जगात याला कट ऑफ टाईम म्हणतात. आपल्याकडे योजनेचे युनिट्स त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी वाटप होऊ शकतात. आपण आपल्या फंड हाऊसला अर्ज आणि पैसे कधी सबमिट कधी करतो यावर अवलंबून आहे.