शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारीच्या धडकेत बालक ठार. मुंबई नाका येथील घटना  

by India Darpan
ऑगस्ट 9, 2020 | 12:58 pm
in इतर
0

नाशिक – भरधाव कारने दिलेल्या धडकेत ४ वर्षीय बालक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी मुंबई नाका परिसरात घडली. गणेश बापुसाहेब पवार (४, रा. दत्त मंदिर चौक, द्वारका, मुळ कळंब, जिल. उस्मानाबाद) असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील बापुसाहेब पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते मुलासह मुंबईनाका सर्कलवर रस्ता ओलांडत असताना द्वारकाच्या दिशेने भरधाव आलेल्या कार (क्र. एमएच ४८, पी ३१३५) यावरील चालकाने त्यास जोराची धडक दिली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असातना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालका विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक गेंगज करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईच्या भामट्याने घातला पावणेतीन लाखांना गंडा;  इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न; उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर

Next Post
WhatsApp Image 2020 08 09 at 15.01.52 1

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न; उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011