नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शुक्रवारी नाशिक येथील ओझर विमानतळावर सकाळी ९.३५ वाजता येणार आहे. त्यानंतर ते अक्लकुवा येथे हेलिकॅाप्टरने रवाना होणार आहे. अवघ्या पाच मिनिटांसाठी ते ओझर येथे उतरतील. त्यानंतर पुन्हा दौरा करुन ओझर येथे येतील व विमानाने मुंबईकडे रवाना होतील. असा आहे त्यांचा दौरा…….