या दोघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भारत ब्रॉडकास्ट ओडिअन्स रिसर्च कोन्सिल ही संस्था भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांच्या आधिपत्याखाली काम करते.
टीआरपीत फेरफार केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष्य केलेल्या वाहिन्यांवर होतो, कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी मालाड येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्यानं पूर्वी बीएमआरसीचा भाग असलेल्या एका कंपनीसाठी काम केल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलं, असं त्यांनी सांगितलं.