गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यावर

by India Darpan
जुलै 25, 2020 | 10:50 am
in संमिश्र वार्ता
0
NPIC 202072516548

मुंबई – राजधानी मुंबईमध्ये शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७८ हजार २५९ झाली आहे.

मुंबईत काल १ हजार ५७ नवे कोरोनाबाधित निश्चित झाले असून आतापर्यंतची एकूण संख्या १ लाख ६ हजार ९८० झाली आहे. त्यापैकी २२ हजार ४४३ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. मुंबईत काल ५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने, कोरोना मृतांची एकूण संख्या ५ हजार ९८४  झाली आहे. मुंबईत कालपर्यंत, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३  टक्के, तर रुग्ण वाढीचं प्रमाण १ पूर्णांक ९ शतांश टक्के होते. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६४ दिवस इतका आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Next Post

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post
hqdefault

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011