शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस आदरांजली

by India Darpan
सप्टेंबर 6, 2020 | 9:12 am
in स्थानिक बातम्या
0
000

नाशिक – मीनाताई ठाकरे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (६ सप्टेंबर) आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनेच्या शालिमार येथील जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपनेते माजी मंत्री बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंंजकर यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर  विनायक पांडे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महिला पदाधिकारी मंगला भास्कर, शोभा गटकळ, योगिता आहेर, फैमिदा रंगरेज, अनिता पाटील, विरेंद्रसिंग टिळे, विलास आहेर, सुनिल गोडसे, राजेंद्र वाकसरे, किरण शिंदे, राजेंद्र गोर्हे, दस्तगीर रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संपूर्ण ब्लॅक आऊट; तब्बल चार दिवसांपासून गाव अंधारातच

Next Post

गोड्या पाण्याचा कासव आणि कासवांची विविधता आणि संवर्धन

Next Post
kasav e1599639877703

गोड्या पाण्याचा कासव आणि कासवांची विविधता आणि संवर्धन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011