नशिक – अयोग्य कारण सांगून न्यायालयातील माहिती देण्यास नकार दिल्याने जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक आणि माहिती अधिकारी महेंद्र मंडाले यांना २५ हजाराचा दंडाचा आदेश न्यायाधीश विलास कुलकर्णी यांनी दिला. जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकास माहिती अधिकार कायद्यान्वये दंड करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
न्यायालयातील सहाय्यक अधिक्षक दिगंबर निकम यांनी प्रबंधक व माहिती अधिकारी महेंद्र दत्तात्रय मंडाले यांच्याकडे माहिती मागितली होती. मंडाले यांनी ती देण्यास नकार दिल्याने निकम यांनी त्यावर अपील दाखल केले. या अपिलाची सुनावणी जिल्हा न्या. विलास कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. यात न्यायालयाने मंडाले यांना २५ रुपये दंड व २० हजार रुपये नुकसान भरपाई पोटी तीन दिवसात भरण्याचे आदेश दिले.
Very good actions & you got results.
Such penalizing action should be encouraged to streamline RTI Act.
अन्याया विरूद्ध लढणारा माणूस हा नेहमीच श्रेष्ठ ठरतो… सत्याचा न्याय उशिरा मिळतो पण तो मिळतोच….पण लढावं लागतं…
यातून एक शिकण्यासारखे आहे संघटन असेल तर
संघटनात्मक संरचना बांधणी केली जाते..खोटं नष्ट होतं… अंतिम न्याय हा एकाच्या विचारांचा राहातं नाही….हे संघटनेमुळे शक्य होते…
म्हणून संघटीत राहा…संघटनना मोठी करा बळकट करा…न्याय… मिळतोच…
अशा ह्य महासंघटनेच्या सर्वं पदाधिकाऱ्यांच्या कार्याला …वंदन..
खरं आहे
अन्यायाविरुद्ध लढणारा नेहमी श्रेष्ठ असतो… अर्थात तो श्रेष्ठ ठरतो….
सत्याला न्याय उशिरा मिळतो पण मिळतो. संघटनेने केलेले कार्य संघटनात्मक संरचना बांधणी विशिष्ट पद्धतीने महासंघाने बांधली गेली आहे. ..
त्यामुळे हे कार्य संघटनेत एकी असेल तरच होते अन्यथा नाही.
म्हणून महासंघाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांना वंदन..संघटना अशी असावी…. पुढेही असेच तत्पर राहावे.
उत्कृष्ट निर्णय
सगळीकडे हीच परिस्थिती आहे
माझ्या मते अतिशय उत्तम आणि पारदर्शक निर्णय सत्याला न्याय नक्कीच मिळतो याची प्रचिती आली.
निर्णय घेणारे अधिकारी असावे.
Its beyond of his jurisdiction..
As per my knowledge the appellate authority has not power to imposed penalty as section 20 in the RTI Act.
in that, clearly mentioned and delegate The Powers to CIC OR SIC only.
The first appellate autjority can only powers to decide / allow the F/Appeal and give order to PIO to collect the information and provide the same OR not, as per RTI act.
Correct answer,Sir !
Ranaji तुमचा कायद्याचा अभ्यास खूप चांगला आहे. इतरांना कायदा माहिती नाही असे वाटते.